Dictionaries | References

तांडव

   
Script: Devanagari

तांडव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  शिव का वह बहुत ही उग्र और विकट नृत्य जो वे प्रलय या उसके जैसे ही दूसरे महत्वपूर्ण अवसरों पर करते हैं   Ex. तांडव भगवान शिव की रौद्र प्रकृति का द्योतक है ।
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  पुरुषों का नृत्य   Ex. पंडित गोपीचंद तांडव में प्रवीण थे ।
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

तांडव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शिवाचो नाच   Ex. तांडव शिवाचें रौद्र रूप दाखयता
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  दादल्यांचो नाच   Ex. पंडीत गोपीचंद तांडवांत खांपो आशिल्लो
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinतांडव
urdتانڈو , تانڈورقص , تانڈوناچ

तांडव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तांडव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

तांडव

तांडव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शंकराचे नृत्य   Ex. रूढार्थाने तांडवाचा अर्थ शिवाचे जोशपूर्ण व कोर्धयुक्त नृत्य असा होतो
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

तांडव

  न. ( नृत्य ) १ शिवनृत्य ; शंकर आणि त्याचे गण यांचे नृत्य ; अभिनयपूर्वक नृत्य ; वीररसप्रधान मर्दानी नृत्य . वामांगीचा लास्य विलासु । जो हा जगद्रूप आभासुतो तांडवमिसे कळासु । दाविसी तूं । - ज्ञा १७ . ८ . लास्य आणि तांडव । दोन्ही नृत्यांचे भाव । - ह ५ . ६६ . २ ( एखाद्या क्षुल्लक गोष्टीबद्दल ) मोहरीचा मेरु , रजाचा गज , राईचा पर्वत करणे ; अतिशयोक्ति . ३ थयथयाट ; आक्रस्ताळपणा करणे ; आदळ आपट करणे . ५ एखाद्या बीजरुप सूत्राचा , गोष्टीचा तिखटमीठ लावून केलेला विस्तार ; शब्दपाल्हाळ ; अर्थवाद . या श्लोकावर ज्ञानेश्वराने बहुत तांडव केले आहे . [ सं . ]
०कृष्ण  पु. १ ( तांडव नृत्य करताना शरीर वक्र करावे लागते यावरुन ) लंगडा बाळकृष्ण . २ ( सांकेतिक ) महादजी शिंदे ; ह्याचा एक पाय पानपतात जखमी झाल्यामुळे हा कायमचा लंगडा झाला होता म्हणून यास ह्या औपरोधिक नांवाने संबोधीत . तांडवकृष्णाकडे पत्रे पाठवावी . - ख ३२६४ . [ सं . तांडव + कृष्ण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP