Dictionaries | References

असा

   
Script: Devanagari

असा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

असा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   such; of this kind. 2 ad decl So, thus, in this manner. 3 it often occurs finally with the elision of अ. Ex. गोर गरिबांस अन्न द्यावेंसें वाटतें परंतु अनुकूळ नाहीं; तो जातो आहे तो रामचंद्रपंतसा वाटतो.

असा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   such.
 ad   thus.
असातसा   So so, ordinary, insignificant.
 ad   some way or other.

असा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अशा प्रकारचा   Ex. असे पाकिट माझ्याकडेदेखील आहे.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ह्यासारखा अशा प्रकारचा

असा

 वि.  असला ; अशा प्रकारचा ; अशासारखा ; विशिष्ट ; इतका . म्हणोत म्हणणार बा तुज असा नसेल क्षमी - केका ५१ . - क्रिवि .
   अशा रीतीनें ; ह्या प्रकारें ; म्हणून .
   सारखा - शब्दांतील आरंभीचा अ गाळून तो शब्दाच्या शेवटीं जोडून नेहमीं वापरतात . उ० भीष्म ग्रीष्म तरणिसा अर्जुन हेमंत तरणिसा गमला । - मोभी १० . ९१ . गोरगरीबांस अन्न द्यावेसें मला वाटतें . [ सं . ईदृश ; प्रा . अइस ; म . असा ]
०तसा वि.  कोणी तरी ; साधारण ; हलका ; सामान्य प्रतीचा ; क्षुल्लक ; कमी प्रतीचा , दर्जाचा ; नालायक ; असाच पहा . हा पंडित केवळ अशातशांतला नव्हे . - क्रिवि . कोणत्या तरी उपायानें , रीतीनें , युक्तिप्रयुक्तीनें ; अडपझडप . [ सं . ईदृश + तादृश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP