Dictionaries | References

जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।

   
Script: Devanagari

जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।

   रामदास-मनाचे श्र्लोक ११. जगामध्ये पर्णूपणे सुखी असा मनुष्‍य आढळत नाही. प्रत्‍येक मनुष्‍याला कोणत्‍या तरी गोष्‍टीची उणीव अथवा विवंचना लागलेली असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP