Dictionaries | References द दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) Script: Devanagari Meaning Related Words दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोक्याची हजामत करावयाची म्हणजे त्यांत दाढी व डोई दोन्ही आलींच. प्रत्येकाचे वेगवेगळे पैसे कोणी देत नाहींत. ( पूर्वी नुसती दाढीच कोणी करीत नव्हते ) मिळावयाचे तितकें मिळाल्यावरहि जर कोणी मनुष्य काहीं तरी सबबीवर जास्त मागूं लागला तर त्याला जास्त कोण देणार ? डोई पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP