Dictionaries | References उ उदरांत कृपण, जाब देतो झट्कन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उदरांत कृपण, जाब देतो झट्कन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कृपण मनुष्य हा उदार मनुष्यापेक्षांहि एका प्रकारे श्रेष्ठ होय. कारण उदार मनुष्य आपणांस कदाचित् साहाय्य करतो पण अनेक वेळी दीर्घकाल लावतो किंवा विचार करावयास वगैरे वेळ घेतो व अनेकदां हेलपाटे देतो. पण कृपण मनुष्य ताबडतोब नाही म्हणून सांगून आपला मुळीच वेळ न मोडता आपल्याला ताबडतोब मोकळा करतो. खेपा मारावयास तरी लावीत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP