Dictionaries | References
अं

अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो

   
Script: Devanagari

अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो

   पापासारखी त्याज्य वस्तूहि जो देत नाहीं तो पुण्य़ कसचें देतो? जो मनुष्य दुसर्‍याच्या उपयोगी कर्थीहि पडत नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP