Dictionaries | References

पाप मागितल्यानें न देणे

   
Script: Devanagari

पाप मागितल्यानें न देणे     

वास्तविक पाप देण्यास कोणीहि राजी होईल पण कांही माणसें तेंसुद्धां कोणास देण्यास तयार व्हावयाचीं नाहींत तु०-कापल्या करंगळीवर न मुतणें. ‘गीताः-घरचीं माणसं मोठीं नतद्रष्ट आहेत. मेलीं पाप मागितल्यानं द्यायचीं नाहींत कुणाला!’ -एकच प्याला ५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP