Dictionaries | References ग गाढवानें (शेत) खाल्ले पाप ना पुण्य Script: Devanagari Meaning Related Words गाढवानें (शेत) खाल्ले पाप ना पुण्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवाला शेत किंवा काही खाऊ दिल्याने पाप लागत नसले तरी पुण्यहि लागत नाही. त्याचे फळ काहीच नाही. यावरून एखाद्यावर उपकार केल्याने आपल्याला काही फायदा नसतो अशावेळी योजतात. -गांगा १८९. (गु.) गद्धेने खाया खेत, नहि पुण के पाप. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP