Dictionaries | References

ना मोहरम

   
Script: Devanagari

ना मोहरम     

वि.  १ नष्ट ; पराभूत ; निराश . २ अपेशी ; अयशस्वी . सोबतच्या लघु पुरुषाच्या बुद्धीस लागोन नसती नसती कल्पना वाढवोन धण्याचा मन्सबा ना - मोहरम केला . - रा ८ . १२६ . [ फा . ना + महरुम = निराश ] नामोहरमी - स्त्री . १ पराभव . २ अपयश . केवळ आपणच दुराग्रह करावा तरी अवघी ना - मोहरमी आपणाकडे येईल . - भाब ८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP