Dictionaries | References

शेंडा ना बुडाखा

   
Script: Devanagari

शेंडा ना बुडाखा

   ज्याला आरंभ किंवा शेवट कांहींच नाहीं असें
   मुळींच नाहीं
   कांहीं तरी. पूर्ण अभाव
   नास्तित्व. ‘ मोरोपंतांचे ग्रंथ उगीच चाळून जो पाहील त्यास सुद्धां कळून येईल कीं वरील गोष्टीस शेंडा ना बुडखा.’ -नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP