Dictionaries | References

अरत्र ना परत्र

   
Script: Devanagari

अरत्र ना परत्र     

अ.  अधांतरी , त्रिशंकुवत , ना इकडे ना तिकडे , नाइ इथे ना तिथे , मधल्यामध्येच , मध्येच , लोंबकळत .

अरत्र ना परत्र     

धड इकडे ना तिकडे
धरसोडीची स्थिति. ‘ तेथें अरत्र ना परत्र । कांहींच नाहीं ॥ ’ -दा ५.३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP