Dictionaries | References

गद्ध्याने खाल्‍लें पाप ना पुण्य

   
Script: Devanagari

गद्ध्याने खाल्‍लें पाप ना पुण्य

   गाढवाने शेत खाल्‍ले तर पाप ना पुण्य. गाढवाने खूप शेत खाऊन ते माजले तरी दूध देण्याच्या उपयोगी नाही व अपात्रतेमुळे शेताच्या मालकाच्या पुण्यहि पदरांत पडत नाही. तु०-वाळूंत मुतलें, फेंस ना पाणी. यद्धरिणी यवमत्ति न पोषाय धनायति। शूद्रा यदर्यजारा स्‍यात्‌ न पुष्‍टं पशु मन्यते।-वासयनेयी संहिता, अश्र्वमेघप्रकरण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP