Dictionaries | References

पाप आढयावर बोंबलतें

   
Script: Devanagari

पाप आढयावर बोंबलतें

   (व.) पाप कदापि छपून रहात नाहीं. तें लोकांच्या नजरेस येतेंच. आढे हा घराचा सर्वात उंच भाग असतो. त्याच्यावर उभा राहिलेला माणूस लांबूनसुद्धां सर्वोस दिसतो व तेथून तो बोंबलून मोठयानें ओरडूं लागला तर सर्वासच ऐकायला जातें. तसें पाप सर्वास कळतें. ‘तिनें त्या प्रांतांत कांहीं पापकर्म करुन तें गुप्त राखण्यासाठी ती दूर या प्रांतांत पळून आली खरी पण पाप तर आढयावर बोंबलतें. तिच्या चालचर्येवरुनच लोकांस संशय येऊन ती पकडली गेली.’

Related Words

पाप आढयावर बोंबलतें   पाप   माप पाप   नजरेचें पाप   झांकले पाप, दुणें दुराचरण   पाप त्यांत निफजेः   पाप मागितल्यानें न देणे   पाप बोंब देऊन मारुन उठणें   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   गद्ध्याने खाल्‍लें पाप ना पुण्य   ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें   केलेल्‍या गेलें पाप सांगिल्‍या गेल्‍या तोंडांतु   गाढवानें (शेत) खाल्‍ले पाप ना पुण्य   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   गद्धेनें खेत खाया, पाप ना पुन   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   हर्ष काल हा पाप काल असतो   sin   पातक   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   विकत पाप   नजरचें पाप   पाप कर्म   पाप काम   पाप खाणें   vicar of christ   roman catholic pope   holy father   bishop of rome   catholic pope   pontiff   pope   राजाचें पाप राष्ट्राला भोंवतें   पाप उभें राहणें   पुण्य करतां जोडे पाप   നുണ പറയുന്നതു വലിയ പാപമാണു്./ സത്യത്തിനെ പോലെ വേറെ തപസ്സും ഇല്ല   इडापिडा टळो, अमंगळ (पाप) पळो   संशयाहून थोर, पाप नाहीं घोर   పాపం   ପାପ   પાપ   फाफ   unhallowed   ಪಾಪ   পাপ   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं   अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो   अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याने करावें पाप, त्‍यानेच ओतावें माप   दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप   बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला   बापुय करता पाप आनि पुत दिता जाप   बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें   येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या   पाप जोडलें पदराला, राजा गेला नरकाला   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   பாவம்   sinning   पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥   (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें   पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप   ਪਾਪ   पापम्   misbehavior   misbehaviour   misdeed   unholy   चढावणें   वस्यस   गुनाह   राघ   धूतपाप्मन्   अपापवस्यस   मङ्गुल   पाष्मा   अपापकाशिन्   अपापकृत्   झांकल्या पाठीचा   मांजर मारणें   अन्यजन्मार्जित   अपापविद्ध   अरिष्टें   अरिष्टेंतीन   भूत हिंसेची आवडीः तीच पापाची चावडी   माप आणि महापाप   मनमें चोदे, राम जाने   पापकर्म्मन्   पापाचा वांटा उचलणें   किल्मिष   पापपुण्य भटा माथ्यार   घराचा पायगुण   वोखद   अनुपातकी   असंभाड   असत्प्रतिग्राही   अमीव   गायीनें माणिक गिळणें   बळवंडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP