Dictionaries | References

पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥

   
Script: Devanagari

पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥     

प्रथम पापकृत्य करतांना कोणाची भीति वाटत नाहीं. पण तें उघडकीस आल्यावर अगर त्याचा परिणाम भोगावयाचा झाल्यास मग मात्र अनुकंपनीय स्थिति होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP