Dictionaries | References आ आधी पोटोबा मग विठोबा Script: Devanagari Meaning Related Words आधी पोटोबा मग विठोबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म, परमार्थ करावा. आधी स्वार्थ मग परमार्थ.‘‘इतर कितीही चांगल्या सुधारणा झाल्या तरी आमच्या लोकांनी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ या म्हणीप्रमाणे अगोदर निर्वाहाची सोय पाहिली पाहिजे.’’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP