Dictionaries | References

आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी

   
Script: Devanagari

आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी     

(व.) (देवलंबी = देवपूजेचा दंभ माजविणारी.) आधी म्हणजे पूर्ववयांतहि बाई असद्वर्तनी होती. पुढें ती वृद्ध झाल्यावर तिला कोणी विचारीना, तेव्हां ती देवपूजेचा दंभ माजवूं लागली
वास्तविक तिची मनोवृत्ति पालटली नाही. अनीतीनें वर्तून ज्यानें आधी रगड द्रव्यसंचय केला व मग द्रव्यार्जनाची शक्ति कमी झाल्यावर ज्यानें साधुत्वाचा आव आणला त्याला उद्देशून ही म्हण आहे. तु०-वृद्धा नारी पतिव्रता. करून करून भागली नि देवपूजेला लागली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP