Dictionaries | References

अगोदर भुक्ति मग भक्ति

   
Script: Devanagari

अगोदर भुक्ति मग भक्ति     

प्रथम स्वतःच्या शरीरभोगाची तजवीज करावयाची व नंतर परमेश्वरभक्तीकडे वळावयाचें. मनुष्याचा स्वभावच जात्या स्वार्थी असतो. तो प्रथम स्वाविकपणें स्क्तःकडे पाहातो व नंतर इतर गोष्टींकडे लक्ष्य देतो. तु० आधीं स्वार्थ मग परमार्थ, आधीं पोटोबा मग विठोबा.
प्रथम पोटपूजा केल्याशिवाय कांहीं काम, परमेश्वराची भक्तीहि सुचत नाहीं असा. तु ० -आधीं पोटोबा मग विठोबा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP