Dictionaries | References अ अगोदर शेणमाती, मग पोळीपाती Script: Devanagari Meaning Related Words अगोदर शेणमाती, मग पोळीपाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम शेणमातीने चूल नीट सारवल्यानंतरच तीवर स्वयंपाक करावयाचा असतो. तेव्हां प्रथम कष्ट केल्याशिवाय, हलकें काम केल्याशिवाय चांगलें फळ मिळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP