Dictionaries | References

आधी चोर, मग शिरजोर

   
Script: Devanagari

आधी चोर, मग शिरजोर     

एखादी वस्तू मनुष्यानें चोरून आणली असली म्हणजे प्रथम त्यास चोरीची धाकधुक मनांत असते. पण तीच एकदां पचली म्हणजे मग तो लागलीच शिरजोर बनतो. प्रथम मनुष्य हळूहळू आक्रमण करतो
तेव्हाच त्यास आळा घातला तर घालणें शक्य असते, एकदां तो आक्रमित भूमि बळकावून बसला म्हणजे त्याचे तेथून उच्चाटन करणं कठिण जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP