Dictionaries | References आ आधी केले, मग सांगितलें Script: Devanagari Meaning Related Words आधी केले, मग सांगितलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणतीहि गोष्ट अशी करावी तशी करावी, असे सांगण्यापेक्षां प्रथम ती स्वतःच करून दाखविली व मग लोकांस उपदेश केला तर तो अधिक परिणामी होतो. जो मनुष्य स्वतःच्या आचरणानें धडा घालून देतो तो पोकळ उपदेश करणारापेक्षां अनेक पटीने श्रेष्ठ होय. -दासबोध. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP