Dictionaries | References

खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?

   
Script: Devanagari

खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?

   (क.) खोटे बोलणें झालेच तर मग थोडे काय नि फार काय सारखेच. त्‍याने फायदा होत असेल तर जास्‍त कां न बोला ! त्‍याप्रमाणेच निकृष्‍टावस्‍था आल्‍यावर मग लाज बाळगून काय करावयाचे. खुशाल वेळ पडेल तसे वागावे अशी एक विचारसरणी आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP