Dictionaries | References आ आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा Script: Devanagari Meaning Related Words आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम आपल्या घरची नीट तरतूद करून मग दानधर्म वगैरे गोष्टींकडे लक्ष्य द्यावे. घरची आबाळ करून दानधर्म अगर परमार्थ यांच्या नादी लागणें ठीक नव्हे. तु०.- Charity begins at home. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP