Dictionaries | References
अं

अंधळा लिही थोटा दिवा धरी

   
Script: Devanagari

अंधळा लिही थोटा दिवा धरी

   अशक्य गोष्ट दर्शविण्याकरितां योजतात. कारण अंधळ्याला लिहितां येणें शक्य नाहीं व थोट्याला दिवा हातांत धरणें शक्य नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP