Dictionaries | References अं अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंधळ्यास दिसत नाहीं व बहिर्यास ऐकूं येत नाहीं त्यामुळें दोघांचाहि नेहमीं घोटाळा होतो. एक अंधळा व एक बहिरा दोघे फिरत असतां त्यांस वाटेंत एक इमारत लागली. अंधळ्यानें चाचपून पाहिलें तों त्याच्या हातास भिंत लागली तेव्हां तो म्हणाला, वाटेंत भिंत आहे. बहिर्यास तो काय म्हणत होता तें ऐकूं येत नव्हतें. पण त्यास समोर मशीद दिसत होती. म्हणून तो म्हणाला, मशीद लागली. याप्रमाणें दोघेहि एकाच गोष्टीचा निर्देश निरनिराळ्या तर्हेनें करीत होते पण परस्परांचें परस्परांस कळत नव्हतें त्यामुळें त्यांचा घोटाळा होत होता. Related Words अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद अंधळा मशीद अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय? जामा मशीद बहिरा नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो भिंत अंधळा गुरु बहिरा चेला लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या भिंत उभी राहाणें अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी आडोशाची भिंत पाऊस म्हणतो मी! चीनची भिंत भिंत उभारणें अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी अंधळा डोळा शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं अंधळा दोन डोळे मागत नाहीं एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच वेडयाला घातला खोडा आणि तो म्हणतो घोडा शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातटशी शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातडशी शेळी जाते जिवानिशीं, खाणारा म्हणतो वातड (कशी) ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी भोळा भाव, अंधळा देव बधिर निम्मी मशीद, निम्में देऊळ एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते अंधळा कारभार अंधळा नारळ deaf पोटांत नाहीं वाढ अन् जीव करतो लाड शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा मस्जिद काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती वणत बहिरा वाचे, तुझें काय वेंचें अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो काळी भिंत वाळूची भिंत दर्शनी भिंत चिनी भिंत अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं ପାଚେରି മതില്/ മറ एक नाहीं, दोन नाहीं बहिरा पिसा बहिरा होना नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं अंधळा लिही थोटा दिवा धरी घर केले म्हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्हणजे सत्ता चालवावी नाहीं करणें wall अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) अंधळा रोजगार आणि मिंधा संसार हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं दमडीसाठीं मशीद ढासळूं नये कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं अंधळा तिंधळा अंधळा तिरळा बहिरो डोळ्यांची भिंत होणें संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं नमाज करतां मशीद गळयांत पडली वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा अंधळ्यामागून अंधळा रस्ता न दिसे कोणाला प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं मारली हांटली येत नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP