Dictionaries | References

अंधळा

   
Script: Devanagari

अंधळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Blind--a person or an eye. 2 fig. Ignorant or erring: confused, disorderly, wild--as proceedings: blind, undiscerning, undistinguishing--a government &c. अं0 सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी; अंधळ्याच्या मनीं आयतवार बहिरा म्हणतो माझी बायको गर्व्हार and many others expressive of mutual misapprehension. अंधळ्याच्या गायी देव राखितो Providence takes care of fools and blind. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें or अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें Expresses wild anarchy or misrule. अंधळ्यापुढें नाच बहिऱ्यापुढें गायन Said of the bestowing of gifts or granting of favors where they are not valued. अंधळ्याबहिऱ्याची गांठ Used of an intercourse or a meeting where each party mistakes the other. अंधळ्यास अं0 वाट दाखवितो The blind lead the blind. अंधळ्यास आमंत्रणें दोघे येतात If you invite a blind man, you must expect also his leader.

अंधळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Blind. Ignorant. Wild, undiscerning.
अंधळा दळतो कुत्रें पीठ खातें   Expresses wild anarchy or misrule.
अंधळ्याबहिऱ्यांची गांठ   Used of an intercourse or a meeting where each party mistakes the other.
अंधळ्याची काठी   An old man's staff or chief support.
अंधळी कोशिंबीर   Game ofBlind man's buff.
अंधळें गारूड   Dark and suspicious proceedings, jugglery, chicanery, an intrigue, a machination.

अंधळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आंधळा

अंधळा

 वि.  १ ज्याला दिसत नाहीं असा ( मनुष्य , डोळा ); अंध पहा . २ ( ल .) अज्ञानीं ; अजाणता ; चुकणारा ; विवेकशुन्य ; अविचारी ; गोंधळ्या ; अव्यवस्थित ( व्यवहार ), बेकायदेशीर ( राज्य ). ( सं . अंध ) म्ह० अंधाळा सांगे गोष्टी . बहिरा गाढव पिटी ; अंधळ्या मनीं आयतवार ( सोमवार ), बहिरा ( किंवा पांगळा ) म्हणतो माझी बायको गंर्भार . या ( परस्पर गैरसमज दाखविणार्‍या ) व अशा पुष्कळ म्हणी आहेत . अंधळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा - दुबळ्यांची काळजी घेतो . अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावे किंवा अंधळें दळतें कुत्रें पीट खातें = एकानें कष्ट करावें व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही , अंदाधुंदी . ' यास्तव आमचें सरकारास रयतांच्या वतीनें असें निक्षुन सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चालावयाचा नाहीं .' - सासं २ . ३१६ . अंधळ्यापुढें नाच बहिर्‍यापुढें नायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें . ( गो .) ' आंधळ्यासरी नाजून आनी भैर्‍यासरी गावन उपयोग किते ?' अंधळ्या बहिर्‍याची गांठ = प्रत्येक जण दुसर्‍याबद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट . २ परस्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ . अंधळा मागतो एकडोळा देवदेतो दोन ( दैव अनुकूल झालें असतां कधी कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यांवरुन )= अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें . अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसास उपदेश करतो , मार्गदर्शक होतो ( म्हणजे दोघेही फसतात ). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्ययस्थितपणामुळॆं दुसर्‍याचा पगडा स्वतःवर बसणें . - ळ्याच्या रस्ता - वाट - मार्ग - पु . सरळ ; रुंद व मोकळा रस्ता ; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता .
०कारभार  पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य ; बेबंदशाही ; अव्यवस्थित काम .
०डोळा  पु. अंधळा माणूस ( विशेषत ; एक डोळ्यानें )
०तिंधळा   तिरळा - वि .( कों .) १ अंडगडी ; पोटगडी ; पित्या . २ ( इटीदांडुच्या खेळांतील ) दृश्या ; दोन्ही बाजूंनी खेळणारा ; रहाट्या . ३ ( लं .) दोही दगडीवर हात टेकणारा ; दुरोखी
०नारळ  पु. कोंवळा नारळ ; शहाळें ; ज्यांत नुसतें पाणीच असल्यामुळें वाजत नाहीं असा . आडसर पहा . - ळ्याची काठी - १ अंधळा , अशक्त , निराश्रित यांच अपुढारी अथवा आश्रयदाता ; अंधळ्याला आधारभूत गोष्ट ( अंधळ्याला मुख्य आधार त्याच्या काठीचा असतो यावरुन ). ' या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा , मी मानस तरि होऊं देत्यें कशास अभु कष्टी । ' - मोस्त्री ३ . ४६ . २ म्हातार्‍या आईबापाचा एकुलता एक मुलगा . - ळ्याची माळ - माळका - स्त्री . १ अंधळ्या लोकांची माळ , रांग . २ ( ल .) अज्ञानी व मूर्ख लोकांची परंपरा . - ळ्यांची मिंठी - स्त्री . घट्ट मिठी ; चिकटणें .- ळ्यांत काणा राजा - जेथें सर्वच अडाणी असतात तेथें थोड्याशा शहाण्याचें तेज पडतें . - ळ्यासी जन सारेंचि आंधळें - जसें आपण असतों तसेंचक जन आपल्याला दिसतें .

Related Words

अंधळा   अंधळा डोळा   भोळा भाव, अंधळा देव   अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी   शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   अंधळा कारभार   अंधळा तिंधळा   अंधळा तिरळा   अंधळा नारळ   अंधळा अंधळ्याचा वाटाड्या   अंधळा गुरु बहिरा चेला   अंधळा डोळा काजळानें साजरा   अंधळा मळी रेडा खाई   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   तेल्‍याचा बैल, सदा अंधळा   अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं   अंधळा दोन डोळे मागत नाहीं   अंधळा रोजगार आणि मिंधा संसार   अंधळा लिही थोटा दिवा धरी   एका डोळ्यानें अंधळा (काणा) असलेला हजारांत शहाणा   अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद   अंधळ्यामागून अंधळा रस्ता न दिसे कोणाला   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   unsighted   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय?   blind   अंधळो दोन डोळे मागना   अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   बहिर्‍यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   स्वार्थाक दोळे ना   कोपानें तोंड सोडनलो दोळे सोडना   कुड्डा   कुरडॉ   अधोपरीं   फुटक्या डोळयाचा   सोतेको सोता, कब जागता है   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला   कैपतखोर   दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   बधिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न   अंधळें   धुरतावा   किंवडा   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   कर्मान वेष्‍टिलो आनि कणंगा कान्निक गंवसलो   कुरडो   अंधतम   अंधळ्याची मिठी   अंधळ्या सासर्‍याची लाज ती काश्याची?   अचक्षु   अधोपरी   जातीचा   बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   काणा   शुक्राचार्य   क्‍वचित्‌ काणा भवेत्‌ साधु   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   न पश्यति च जन्मांधः कामांधो नैव पश्यति।   अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला   अगदी   अपंग   तेली   निस्तूक   डोळस   निपट   धृत   गर्भ   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP