Dictionaries | References

दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध

   
Script: Devanagari

दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध     

ज्याला प्रत्यक्ष कांहीं गोष्टी दिसत असूनहि त्यांचेकडे लक्ष देत नाहीं किंवा त्यांचा विचार करीत नाहीं तो दिसत असूनहि अंधळा मानावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP