Dictionaries | References

जो तो आपापले घरचा राजा

   
Script: Devanagari

जो तो आपापले घरचा राजा     

इतरांच्या दृष्‍टीने किंवा इतरांशी तुलना करतां एखद्या मनुष्‍याची कशीहि योग्‍यता असली, तरी तो आपल्‍या घरी पूर्ण सत्ताधिकारी व पूर्ण मालक असतो. त्‍याच्या घरगुती बाबतीत त्‍याच्यावर कोणी सत्ता गाजवूं लागला तर तो कधीहि मानणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP