Dictionaries | References आ आल्या घरचा Script: Devanagari Meaning Related Words आल्या घरचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या स्त्रीने एकदा विवाह करून पुत्रप्राप्तीनंतर वैधव्य आल्यास दुसर्याशी लग्न केले तर पहिल्या नवर्याचा मुलगा तिच्याबरोबर दुसर्या घरी जातो त्यास म्हणतात. विवाहाबरोबर पहिल्या घरचा आलेला सहाढ पुत्र. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP