Dictionaries | References घ घरघराड Script: Devanagari See also: घरगती , घरगुती , घरघराऊ Meaning Related Words घरघराड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ घरचा ; घरीं तयार केलेला ( माल , सामान , वस्तु ); घरीं वाढविलेला ; पाळलेला ( घोडा , पशु ). घरीं लावलेलें ( रोप , झाड इ० ). दोन घोडीं भाडयाचीं केलीं , दोन घरगुतीं होतीं . २ घरचा ; भाडयाचा , उसना , बाजाराऊ याच्या उलट . [ सं . गृह = घर + कृति = करणें ; ( अप . ) घरकुरती ( कुण . ) ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP