Dictionaries | References

उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती

   
Script: Devanagari

उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती     

उंदरीण ही कितीहि क्षुद्र असली तरी तीहि आपल्या घरी पूर्ण मालकीण असते. जो तो आपल्या घरचा राजा. तु०-‘शेणामध्ये वाडे बांधुनि राहति शेणकिडे!’ -सावरकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP