Dictionaries | References

ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें

   
Script: Devanagari

ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें

   परमेश्र्वराबद्दल आदर मनांत बाळगणें व त्याच्या ठिकाणी चांगली वृत्ति ठेवणें यांत आपले काय नुकसान आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP