Dictionaries | References

उणें

   
Script: Devanagari

उणें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  गरजे परस उणें अशें   Ex. हें जेवण चार लोकांक उणें जातलें
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  प्रमाणांत उणें अशें   Ex. आपल्या कश्टांच्या बळार ताणें थोड्या वेळांत चड उन्नती केली
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmকম
benকম
gujકમ
hinकम
kasکم
mniꯑꯇꯦꯟꯕ
urdکم , تھوڑا , ذراسا , قلیل , خفیف , قدری , کچھ
 adjective  कोणालेय तुळेन गुणांनी बी मातशें उणें   Ex. राम शिकपाक श्यामा परस मातसो उणो
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
Wordnet:
kasکم پایہِ
mniꯈꯔ꯭ꯍꯟꯊꯕ
tamமிகக்குறைந்த வேறுபாடான
urdانیس , ۱۹ , 19
 adverb  जें प्रमाणान वा आंकड्यांनी कमी   Ex. हालीं चारआणे, आठआणे उणे पळोवपाक मेळटात
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
कम इत्यादि (QUAN)">()क्रिया विशेषण (Adverb)

उणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A fault, foible, failing, weakness, blemish, imperfection. उणें आणणें To bring deficiency or inferiority upon; to put to shame. Ex. वरि झळकति दिव्य कळस ॥ उणें आणति उडुगणास ॥ उणें घेणें To take to heart one's उणें, i.e. one's fault or failing or misfortune or affliction: also to take up sorrowfully, or to take humbly. उणें पाहणें g. of o. To regard or notice the faults or failings of. Ex. आपुल्या दासाचें न पाहसी उणें ॥ उभा त्या कारणें रात्रं- दीस

उणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A fault, failing, imperfection.
उणें पाहणें   notice or regard the failings of.

उणें

  न. 
 वि.  वजा करावयाचा , कमी करावयाचा भाग , अंश ; ऋणांश .
०चिन्ह  न. एका रकमेंतुन दुसरी रकम वजा करावयाची असतां या दुसर्‍या रकमेमागें जें आडव्या रेघेंचें - असें चिन्ह करतात तें ; ऋणचिन्ह .
   कमीपणा ; न्यूनता ; दोष ; व्यंग ; अपूर्णता ; वैगुण्य . दैत्यीं देवां आणिलें उणें ॥ - ज्ञा ९ . ४५० . तया पांडवांचे उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें । - ज्ञा १५ . २५ . जें यादवां येईल उणें । - उषा ७८५ . म्हणे स्वकृतिच्या उणें किमपि एकवर्णीहो ॥ - केका ६१ . - शअं . वांचून ; शिवाय ; वीण . जीव घेतलिया उणें चालों नेणसी साजणें ॥ - अमृ २ . ३९ . तैसें आवडतें हिं करणें । न निफजे सीणलेयां हिं उणें । - राज्ञा १८ . ९४० . - वि . उणा पहा . [ सं . ऊन ; प्रा . ऊण . ]
०आणणें   दोष लावणें ; कमीपणा आणणें ; लाजविणें . वरि झळकति दिव्य कळस । उणें आणति उडुगणास ।
०घेणें   आपल्या कमीपणाबद्दल मनास लावून घेणें ; दु : ख पावणें ; स्वत : ला कमी समजणें .
०पाहणें   काढणें - दोष पाहणें ; व्यंग काढणें ; नांवें ठेवणें .
०उत्तर   भाषण - न . अपमानकारक , तिरस्कारव्यंजक , मानभंग करणारें उत्तर . तें गुडघ्याएवढें पोर , पण चुलत्याला उणीं उत्तरें करतें ! हा काय त्यांच्या घरचा मोळा तरी !
०म्ह   ( व . ) उणें असे मनी खसे नकट असे नाक परवसे = ज्याच्यांत कांहीं उणें असतें त्यास दुसरें कोणी बोलत असल्यास , तें मलाच तर उद्देशून बोलत नाहींत ना ? असें वाटतें .
०दुणें   रें - वि . अपमानकारक ; निंदाव्यंजक ; कमीअधिक ; पाणउतारा करणारें ( भाषण ); घालूनपाडून बोललेलें ; उणादुणा पहा . भाऊसाहेब काकासाहेबांना उणेंदुरें बोलत असलेले पाहून नमुताईंना जरा राग आला . - हाच कां धर्म ३३ .
०पणा  पु. कमीपणा .
०पाणें   पाताळें - न . दोष . एकमेकांची उणींपाणीं काढण्यांतच जर आपला असा वेळ जायचा तर उद्यां रणांगणावर काय होणार . - डावजिंकला . त्याचें कशाला उणेंपाताळें काढतेस ? - नामदेव नाटक ७६ .
०पुरें वि.  उणापुरा पहा .
   कमीअधिक ; सुमारें ; सरासरी ; अंदाजें ; जवळजवळ . आपल्या भेटीला उणेंपुरें वर्ष होत आलें .
   पूर्णअपूर्ण . किती अनुवाद , उण्यापुर्‍या नकला ... आढळून येतात हें लक्षांत येईल - गीर ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP