Dictionaries | References

गायीला मारलें, दूध तूप उणें झालें

   
Script: Devanagari

गायीला मारलें, दूध तूप उणें झालें     

गायीला जर त्रास दिला तर ती रोजच्याप्रमाणें दूध न देतां पान्हा चोरते व कमी दूध मिळून आपलाच तोटा होतो. तेव्हां ज्‍याचेकडून आपणास काम करून घ्‍यावयाचे असेल त्‍याला त्रास देऊन उपयोगी नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP