Dictionaries | References

अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप

   
Script: Devanagari

अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप     

रात्री तूप खाल्‍ले नाही तो सकाळी लठ्ठ होण्याची अपेक्षा करणारा. काम केले नाही तोच त्‍याचे फळ मिळण्याची अपेक्षा. -टि ३.२४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP