Dictionaries | References ख खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा Script: Devanagari Meaning Related Words खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या घोड्यास खावयास खुप दाणा लागतो पण भरधाव चालता मात्र येत नाही. त्याप्रमाणें एखादा मनुष्य केवळ ऐत खाऊ असतो, काही काम वगैरे करीत नाही अशा आयतगब्बू मनुष्यास म्हणतात. तु०-तट्टू आमचा रतन घोस, मागे जाई कोस कोस। खाई शेर शेर दाणा, चालतां करी ठणाणा।। -त्राटिका. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP