Dictionaries | References

लग्नाची घाई, रिकामी खाई

   
Script: Devanagari

लग्नाची घाई, रिकामी खाई

   कोणतेंहि जबाबदारीचें अगर लग्नासारखें जन्माचें काम करायचें असतां गडबडगुंडा केला तर कारण नसतांना दुःखांत होरपळत बसण्याची पाळी येतें. -पाआमा. ५।६..

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP