Dictionaries | References

मोठी चूल पिशवी रिकामी करी

   
Script: Devanagari

मोठी चूल पिशवी रिकामी करी     

मोठया चुलीस सामुग्रीहि पुष्कळ लागते, त्यामुळें खर्च अवाढव्य लागतो. घरांत माणसें फार असलीं म्हणजे खर्च फार होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP