Dictionaries | References

मोठी

   
Script: Devanagari

मोठी

 वि.  थोरली .
०घोळ  स्त्री. रस्त्याची वांकण .
०माय  स्त्री. ( व . ) आजी . मोठी माय मेली .
०होणें   क्रि . ( कु . ) नहाण येणें . मोठें वि . थोरलें ; लहान नाहीं तें ; स्थूल ( शरीर ); ( ज्ञानानें , वयानें , धनानें ) अधिक .
०पोट  न. ( ल . ) अंतःकरणाचें औदार्य ; दया , क्षमा करणें . ( क्रि० असणें ).
०शहाणे   ( निंदार्थी ) अतिमूर्ख . आपण मोठे शहाणे अहात . मोठ्ठा जात वि . ( व . ) फार मोठा ; खूप मोठा . - रणगर्जना १७ . ९ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP