Dictionaries | References

प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं।

   
Script: Devanagari

प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं।     

मनुष्य हा कांहीं झालें तरी स्वार्थीच असतो. दुसर्‍यासाठीं जरी तो कांहीं करतो तरी तें स्वतःसाठींच असतें असें समजावें. बाबा गर्दे (गीतापंचदशी.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP