Dictionaries | References स सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी Script: Devanagari Meaning Related Words सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सासूसुनांचें कधीं पटत नाहीं त्यामुळें जिला स्वतःला सून नाहीं ती सासूपणा दाखवीत नाहीं व जिला सासू नाहीं ती सूनहि आपलें उग्र स्वरुप दाखवीत नाहीं. यामुळें यांस प्रसंगच न पडल्यामुळे त्या वरुन बर्या वाटतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP