Dictionaries | References

अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)

   
Script: Devanagari

अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)

   सासरीं सासू किंवा माहेरीं भाऊ असला म्हणजे स्त्री धाकांत असते, पण एखाद्या स्त्रीस सासरीं कोणी धाक दाखविण्यासारखें मनुष्य नसलें व माहेरींहि कोणी दाबांत ठेवणारें नसलें म्हणजे तिचें वर्तन स्वैर होण्याचा संभव असतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP