Dictionaries | References

वाघाचा वाढा वाढत नाहीं

   
Script: Devanagari

वाघाचा वाढा वाढत नाहीं     

वाघ पहा.
वाघ अनेकांचा घात करतो पण त्यापासून त्याला कांहीं फारसा लाभ होत नाहीं. त्याचें कांहीं गोत वाढत नाहीं. तो शेवटीं एकटाच राहतो व मरतो. त्याप्रमाणें दुष्ट मनुष्याची कधीं भरभराट होत नाहीं. पर्याय -वाघाचे वाडे वसत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP