Dictionaries | References

अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं

   
Script: Devanagari

अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं

   अभाळ हें जसें अमर्याद पसरलेलें आहे, त्याला निश्चित मर्यादा आढळत नाहीत, त्याप्रमाणें वेश्येचा निश्चित मालक आढळत नाहीं
   तो वरचेवर बदलत असतो. या दोन्हीहि गोष्टी अनिश्चित किंवा अमर्याद असणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP