Dictionaries | References

अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं

   
Script: Devanagari

अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं

   ब्रह्मज्ञानाची प्रत्यक्ष प्रतीति झाल्याशिवाय तें मनावर ठसत नाहीं. वरवर कितीहि गोष्टी सांगितल्या तरी अनुभवाशिवाय त्यांचा मनावर कांहीं परिणाम होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP