Dictionaries | References न नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं Script: Devanagari Meaning Related Words नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १[भाज=भाजा, बायको] नकटें मनुष्य लाजत नाहींसे होतें, निर्लज्ज बनतें व कुरुप मनुष्याला बायको मिळत नाहीं[भाज=आवड] नकटयाची ज्याप्रमाणें लाज लज्जा जातें त्याप्रमाणें ओंगळ, कुरुप माणसाची आवड निवड नाहींशी होते. त्याला कांहीहि चालते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP