Dictionaries | References ज ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याने एक लाज सोडली त्याला दाही दिशा मोकळ्या असतात. तु०-एकलज्जां परित्यज्य सर्वत्र विजयी भव ! Related Words ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज लाज ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा चांगलें आचरण, राज्य सुखासमान कष्टेवीण फळ नाहीं, कष्टेवीण राज्य नाहीं ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं नागव्याला लाज नाहीं ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा ज्याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका ज्याला कर नाहीं, त्यास डर नाहीं गरिबी येते, लाज जाते तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा गणपतीचें राज्य देड दिसाचें लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं औट घटकेचें राज्य कष्टीं फळ, तपीं राज्य चौदा चौकड्यांचे राज्य ज्याचा त्याला लाज लावणें ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) लाज झांकणें लाज राखणें लाज होणें औट घटी (डी) चें राज्य ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं कर्मी फळ आणि तपीं राज्य लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याची पै, त्याला लई ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचा भार, त्याला जोजार ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें जळे, त्याला कळे ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू तरुणपणीं लाज, म्हातारपणीं खाज ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याची त्याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न ज्याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्यानें समरागणांत जाऊं नये ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी लज ज्याची कळ त्याला ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो भुकेक लाज ना, निंदेक मर्यादा ना लज्जा ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप गर्भी राज्य एक नाहीं, दोन नाहीं (आपली) मांडी उघडतां आपणासच लाज वाटते लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची सुइणी पुढें चूत लपत नाहीं सुईणीपासून शेटं लपवून भागत नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी پَریشانِ حال टंगळमंगळ भाव त्याला अमळ अमळ गुण सोडी लाज तो करी काज अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं ज्यास सुखदुःख होतें, त्याला ते अनुभवतें ज्याचा सोटा, त्याचें राज्य टोपीचें राज्य तपो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP