Dictionaries | References ज ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज Script: Devanagari Meaning Related Words ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याला कशाची जरूरी नाही, जो अगदी संन्याशाप्रमाणे असतो, त्याला पृथ्वीचे राज्य मिळते. ज्याला महत्त्वकांक्षा आहे, जो त्यासाठी धडपडतो त्याला नाही. असा उलटा न्याय. ज्याला काही आशा, अपेक्षा नसते त्याला सर्व पृथ्वी मोकळी असते. तो पूर्णपणे स्वतंत्र असतो. त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही. तु०-निस्पृहस्य तृण जगत्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP