Dictionaries | References क काज Script: Devanagari Meaning Related Words काज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पहनने के कपड़े में वह छेद जिसमें बटन फँसाते हैं Ex. इस कुर्ते का काज बड़ा हो गया है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবুতাম ঘৰ bdगुदाम सोग्रा गब्लं benবোতাম ঘর kanಗುಂಡಿಯ ತೂತು kasکاج kokकाझ malദ്വാരം marकाज mniꯀꯨꯗꯥꯝ꯭ꯃꯈꯨꯟ oriକାଜ sanगण्डछिद्रम् tamகாஜா telకాజా urdکاج See : कार्य काज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाच्या फळांची गणटी मेव्यांनी जाता अशें सदापर्णी झाड Ex. काजू लागता तें झाड अंदू काजू बरो लागला MERO COMPONENT OBJECT:काजू बी ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাজু গছ bdकाजु बिफां benকাজু gujકાજૂ kasکاجوٗ malകശുമാവ് mniꯀꯥꯖꯨ꯭ꯄꯥꯝꯕꯤ sanकाजूवृक्षः tamமுந்திரிமரம் urdکاجُو काज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A button-house or button-hole.A work, business, affair. Ex. म्हणे वृथा समुद्र उल्लंघन केलें ॥ शून्य पडिलें सर्व काज ॥. काज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A business. f A button-hole. काज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काम , धंदा ;ना. उपयोग , कारण , प्रयोजन . काज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गुंडी,बटन अडकवण्याचे घर Ex. शिंप्याने कुडत्याला काज केले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काचWordnet:asmবুতাম ঘৰ bdगुदाम सोग्रा गब्लं benবোতাম ঘর kanಗುಂಡಿಯ ತೂತು kasکاج kokकाझ malദ്വാരം mniꯀꯨꯗꯥꯝ꯭ꯃꯈꯨꯟ oriକାଜ sanगण्डछिद्रम् tamகாஜா telకాజా urdکاج काज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. बदक . ' उर्द्रुत काज म्हणजे बदक .' - गृशि २ . १२० . ( तुर्की काझ् ) स्त्री. ( गो . कों .) काजूच्या फळांतील अथवा बोंडातील चीक . ( काजू खाल्ला असतां हा घशांत खवखवतो व खाजतो ) ( काजू ) न. १ ( काव्य ) काम ; धंदा ; कृत्य . ' तरी आलेंती कण्हणें कांजे । ' - शिशु ११८ . ' आमुचिया काजाचिनि पांडें । - ज्ञा १ . ११२ . ' आता काज न ये हातां । ' - उषा २८ . ९ . तें ( नारायणास्त्र ) ही प्रतिहल केलें करितो हीं सिद्ध कृष्ण तो काजें । - मोकर्ण १ . २१ . ' होड घाली अवघड । काजेविण करी बडबड । ' - दा . २ . १ . ४९ . ' भक्तजनाचिया काजा । जेवीं करितीं अवर्णपुजा । ' - एरुस्व ६ . ५४ . २ कारण ; उपयोग ; प्रयोजन . ' त्या वेडियाच्या गोठी । काय काज । ' - विपू १ . ३४ . ' ऐसा काजेंवीण आंतुडला । ' - ज्ञा . ६ . ७९ . ' शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज । ' ३ ( ल .) हेतु ; मनोरथ . ' त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवी अंतराचें काज । ' - भुपाळी ११ . ( सं . कार्य - कर्ज - काज् ; सिं . काजु ; गु . हिं . पं काज ) ०काम - कारभार - पु . ( प्र .) कामकाज - कारभार पहा . स्त्री. १ कांच , भिंग , ( सं . काच ) २ ( गो .) कांचे सारखे तकाकणारें तेल , रोगण वार्निश . पु. गुंडी अडकविण्याचें भोंक ( सदरा , अंगरखा इ० चें ). ( हें काज ; पोर्तु . कासा ) स्त्री. ( को . गो .) काजूचें झाड व फळ रस्त्याच्या बाजूला तांबड्या पिवळ्या फळांच्या भारानें लवलेल्या हिरव्या गार काजींचीं रांग लागली होती .' - सह्याद्री ८८ . ( काजू ) ०कार - पु ( गो .) काजूची दारू करून विकणारी एक ख्रिस्ती जात . ०बेल - याल - न . ( कु .) काजुची दारू , तेल .०पट्टी स्त्री काज केलेली पट्टी ( सदरा , अंगरखा यांची ). ' डावीकडे काजपट्टी जोडावी ' - शिकाशि २ . ३० . काज नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : कार्य काज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 काज n. n. a wooden hammer, [Āp.] ; [R. ii, 55, 17.] Related Words काज एक पंथ (और) दो काज एक काम, दोन काज काज ळी काम-काज उद्यांचे आज, करावें काज एक पंथ दो काज राज-काज धर्म काज सहज काज buttonhole button-hole सोडी लाज तो करी काज anacardium occidentale cashew tree کاجُو गुदाम सोग्रा गब्लं काजु बिफां काजूवृक्षः বোতাম-ঘর বুতাম ঘৰ কাজু গছ કાજૂ முந்திரிமரம் കശുമാവ് ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज کاج ಗುಂಡಿಯ ತೂತು chore गण्डछिद्रम् काझ କାଜ ਕਾਜ task காஜா ദ്വാരം काजु కాజా काजू cashew کاجوٗ କାଜୁ ਕਾਜੂ ગાજ चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज job কাজু breeze duck soup child's play cinch walkover pushover piece of cake picnic snap additions-deletions काजकीर्द काजाऊ लाज झांकणें लाज राखणें निवछरा तुक्मा सम्राटपत्नी शिंपीण इल्लु एका दगडानें दोन पक्षी मारणें निफजा आणणें शिरावर असणें शिरावर जागें राहणें शिरीं असणें खरकटनिशी नौकरानी तुकमा निफज कांई उल्लंघणें कृती डोपामाइन अनुष्ठणें खांगें उबक मुदन मुदनी सरकारी गृहस्थाश्रम सम्राज्ञी काई उबग वर्ज काच उठना शिर बाप लाज निर्वाण रान कार्य सर रस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP