Dictionaries | References

काच

   { kācḥ }
Script: Devanagari

काच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Glass.
Teasing, tormenting, worrying.
A button-hole.

काच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ   Ex. काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
HOLO MEMBER COLLECTION:
अष्टधातू
HOLO STUFF OBJECT:
काचेचे भांडे परीक्षानळी काचेची बांगडी चिमणी बाटली
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচিচা
bdआयना
benকাঁচ
gujકાચ
hinशीशा
kanಸೀಸ
kasشیٖشہٕ
kokकांच
malചില്ല്
mni"ꯂꯤꯛꯂꯤ
oriକାଚ
panਸ਼ੀਸ਼ਾ
sanकाचः
urdشیشہ , کانچ , آئینہ
noun  डोळ्याच्या आत पूरीसारखे भिंग   Ex. काच कनीनिकेच्या मागे अगदी चिकटून असते.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলেন্স
gujનેત્રમણિ
hinलेंस
kokलॅन्स
panਲੈੱਨਜ਼
sanतेजोजलम्
See : काज, भिंग

काच     

 पु. स्त्री . १ एक कठिण ठिसूळ व पारदर्शक असा पदार्थ ; भिंग ; वाळू , सोडा , पोटॅश , चुना , अल्युमिना , शिशाचा आक्साइड वगैरेपासुन काच तयार करतात . हिच्या अनेक जाती असुन प्रत्येकाचे गुणधर्म निरनिराळें आहेत . काचेचे बांगडी , आरसे , छायचित्र घेण्याची काच वगैरेरे अनेक पदार्थ करतात . २ स्फटिक ; गार ( रत्‍नासारखा जिचा उपयोग होतो ती ). ३ पोटॅशचा कोणताही स्फटिकावस्थेंतील क्षार . ४ डोळ्यांतला कांचबिंदु . ५ ( माळवी ) आरसा . ( सं . काच ) ०मारणें -( चांभारी ) कांचेनें घासणें .
 पु. सदरा वगैरेच्या गुडींचें वर . काज पहा .
०कमळ  न. एक कमळासारखी आकृति ; एका वर्तुळाच्या परिघामध्यें ज्याचें मध्यबिंदु आहेत अशीं वर्तुळें यांत असतात .
०कागद  पु. सामान्यत ; लांकूड वगैरे घांसून गुळगुळींत करण्यासाठी यंत्रावर किंवा भांड्यावर चढलेला गंज काढण्यासाठी वापरण्यांत येणारा किंवा भांड्यावर चढलेला गंज काढण्यासाठी वापरण्यांत येणारा काचेचा , वाळुचा कुरुंदाचा कागद ; पॉलिश कपडा ; चांदीसोन्याच्या भाड्यांस जिल्हई देण्याकरितां हा वापरतात . कागदावर सरसांत काचेंची पुढ वाळु कुरुदाची पुड वगैरे बसवून हा तयार करतात .
०चित्र   कला - स्त्री . रंगीबेरंगी काचेचे बारीक तुकडे जुळवून केलेलीं चित्रें आकृती . ( इं ) मोसाइक . ०बंदी - स्त्री . काचेचे तुकडे बसविलेली जमीन काचबंदि आणी जळ । सारिखेंचि वाटे सकळ । ' - दा . ८ . ५ . ४३ .
०बिंदु   बिंब - पुन . एक नेत्ररोग ; मोतीबिंदु ; डोळ्यांतील बुबुळांत एक काचेप्रमाणें बिंदु येतो व त्यामुळें दिसेनासें होतें .
०मणी  पु. काचेचा मणीम ; स्फटिक ; एक प्रकारचें रत्‍न .
०मिना  पु. काचेच्या रसानें एखादें पात्र मढविणें , चित्रें काढणें . सिलिका , मिनियम् व पोटॅश यांच्या मिश्रणापासुन तयार करतात . ( इं .) एनॅमल .
०लवण  न. ( हिं .) कृत्रिम मीठ .
०वटी  स्त्री. काचेचा तुकडा ; भिंग . ' चिंतामणीचिया साठीं । देईजें फुकटी काचवटी । ' - विपु . २ . १५ . ' ज्याचें गांठीं नाहीं काचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं । - एभा १९ . ५५९ . ' तुका म्हणे दिली चिंतामणीसाठीं । उचित काचवटी दंडवत । ' - तुगा २३५७ .

काच     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
काच  m. m. (√ कच्) glass, [Suśr.] ; [Pañcat.] ; [Kathās.]
(pl. glass pearls), [ŚBr. xiii, 2, 6, 8]
crystal or quartz (used as an ornament), [W.]
alkaline ashes, any salt of potash or soda in a crystalline state, [W.]
a class of diseases of the eye (especially an affection of the optic nerve or gutta serena), [Suśr.]
शिक्य   a loop, a string fastened to each end of a pole with a net in which burdens &c. are held or suspended, a yoke to support burdens &c. (= ), [L.]
the string of the scale of a balance, [L.]
a द्विशालक having one room on the north side and another on the south
काच  n. n. alkaline salt, block salt, [L.]
wax, [L.]
काच  mfn. mfn. having the colour of glass.

काच     

काचः [kācḥ]   1 Glass, crystal; आकरे पद्मरागाणां जन्म काचमणेः कुतः [H. Pr.38;] काचमूल्येन विक्रीतो हन्त चिन्तामणिर्मया [Śānti.1.12;] मणिर्लुठति पादेषु काचः शिरसि धार्यते । यथैवास्ते तथैवास्तां काचः काचो मणिर्मणिः ॥ [H.2.67.]
A loop, a swinging shelf, a string so fastened to the yoke as to support burdens.
An eye-disease, an affection of the optic nerve, producing dimness of sight.
Alkaline ashes.
The string of the balance.
A house with a southern and a northern hall; पूर्वापरे तु शाले गृहचुल्ली दक्षिणोत्तरे काचम् [Bṛi. S.53.4.]
चम् Alkaline salt.
Wax. -Comp.
-अक्षः  N. N. of an aquatic bird (बक).-कामलम् a kind of disease of the eyes, (काचबिन्दु)-घटी a glass ewer.
-भाजनम्   a glass vessel.
मणिः crystal, quartz.
Metallic beads. शेषाः काचमणयः [Kau.A.2.11.]
-मलम्, -लवणम्, -संभवम्, -सौवर्चलम्   black salt or soda.
-स्थाली  N. N. of a tree (Mar. सागरगोटी).

काच     

Shabda-Sagara | Sanskrit  English
काच   r. 1st cl. (इ) काचि (काचते)
1. To shine.
2. To bind.
काच  m.  (-चः)
1. Alkaline ashes, any salt of potash or soda in a glassy or crystalline state.
2. Crystal, quartz or glass, considered as a natural production, and used as a jewel or ornament.
3. A loop, swinging shelf, a string so contrived as to hold or support burthens, &c.
4. A disease of the eyes, affection of the optic nerve or gutta serena.
 n.  (-चं)
1. Alkaline salt, black salt.
2. Wax.
E. कच् to shine or bind, घञ् aff.
ROOTS:
कच् घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP