Dictionaries | References

गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं

   
Script: Devanagari

गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं     

ज्‍याप्रमाणें एकदां फुटलेली काच सांधतां येत नाही त्‍याप्रमाणें एकदां मनुष्‍याची नापत झाली म्‍हणजे पुन्हां त्‍यावर कोणी विश्र्वास ठेवीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP